‘आरे’ मेट्रो कारशेड – 30 सप्टेंबरपर्यंत वृक्षतोड नाही – MMRDA

1183
mumbai-highcourt


‘आरे’तील मेट्रो कारशेडवरून सुरू झालेल्या वादावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी 30 सप्टेंबर पर्यंत आरेतील एकही झाड तोडणार नाही, अशी हमी एमएमआरडीएकडून उच्च न्यायालयात देण्यात आली आहे.

आरेच्या कारशेडसाठी इतर जागेचा पर्याय आहे. पण तरीही 2 हजार 700 झाडे तोडून कारशेडसाठी आरेच्या जंगलाचाच आग्रह कशाला? असा सवाल करत आरे कारशेड विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज सुनावणी करण्यात आली. यावेळी एमएमआरडीएकडून ही हमी देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या