मोदी सरकारचे एकच धोरण… अदानी के साथ भी! अदानी के बाद भी!! ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची खळबळ! दबावामुळेच एलआयसीने गुंतवले अदानीच्या कंपन्यांमध्ये 34 हजार कोटी

केंद्रातील मोदी सरकारचा आणखी एक घोटाळा चव्हाटय़ावर आला आहे. अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) वापर केला. एलआयसीवर दबाव आणून ‘अदानी’च्या कंपन्यांमध्ये 34 हजार कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले गेले, असे धक्कादायक वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिले आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली असून ‘मोदी सरकारचे एकच धोरण, अदानी के साथ … Continue reading मोदी सरकारचे एकच धोरण… अदानी के साथ भी! अदानी के बाद भी!! ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची खळबळ! दबावामुळेच एलआयसीने गुंतवले अदानीच्या कंपन्यांमध्ये 34 हजार कोटी