मोदीsss मोदीsss , परदेशातील जयजयकारावर 15 कोटींचा चुराडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि कझान येथे केलेल्या परदेश दौऱयावर तब्बल 20 कोटींचा खर्च करण्यात आला. त्यापैकी मोदी… मोदी जयजयकारासाठी म्हणून कम्युनिटी रिसेप्शनवर 1.87 कोटींचा चुराडा झाल्याचे समोर आले आहे. दोन देशांच्या परदेशवारीच्या खर्चाचा आकडा रशिया, अबुधाबी येथील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासाने आरटीआयला दिलेल्या उत्तरात उघड केला आहे. माजी नौदल अधिकारी कमोडोर लोकेश बत्रा यांनी … Continue reading मोदीsss मोदीsss , परदेशातील जयजयकारावर 15 कोटींचा चुराडा