मी कोणालाच या फ्लाइटने प्रवास करण्याचा सल्ला देणार नाही…! मियां भाई Air India वर संतापला

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये नुकतीच दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने निर्विवाद वर्चस्व गाजवत 2-0 ने मालिका जिंकला. दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा तब्बल 408 धावांनी दारूण पराभव केला. या पराभवाची सल मनात धगधगत असतानाच मोहम्मद सिरजचा पारा चढलेला पाहायला मिळाला. गुवाहटीवरून हैदराबादला जाताना आलेल्या वाईट अनुभवार त्याने संतप्त ट्वीट … Continue reading मी कोणालाच या फ्लाइटने प्रवास करण्याचा सल्ला देणार नाही…! मियां भाई Air India वर संतापला