अहंकारी व्यक्तीचा उदय आणि अस्त निश्चित! सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान, रोख कुणाकडे?

जेव्हा एखादी व्यक्ती अहंकारात येऊन काम करते आणि सर्व काही आपल्याच नियंत्रणात आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसारच घडली पाहिजे असे मानू लागते, तेव्हा तो तिचा भ्रम असतो. अशा अहंकारी वृत्तीचा उदय आणि अस्त हा निश्चितच असतो, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. उज्जैन येथे आयोजित ‘युवा धर्म संसद’ कार्यक्रमाच्या … Continue reading अहंकारी व्यक्तीचा उदय आणि अस्त निश्चित! सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान, रोख कुणाकडे?