सरसंघचालक म्हणतात आंदोलक ‘जेन-झी’ ऑण्टिनॅशनल नाहीत!
‘लोकशाहीमध्ये आंदोलन हा एखाद्या मुद्दय़ावर सहमती घडवून आणण्याचा एक मार्ग आहे. त्यात चुकीचे काही नाही. आपल्याकडे जेन-झी तरुणांनी केलेले आंदोलन हे त्यांना झालेल्या त्रासाविरुद्ध होते. त्यामुळे ते अण्टिनॅशनल ठरत नाहीत,’ असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मांडले. मुंबईत जेन झी आणि जेन अल्फा विद्यार्थ्यांसोबत झालेल्या एका कार्यक्रमात भागवत बोलत होते. … Continue reading सरसंघचालक म्हणतात आंदोलक ‘जेन-झी’ ऑण्टिनॅशनल नाहीत!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed