मनी लाँड्रिंग प्रकरण: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने 200 कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणातील याचिका आता मागे घेतली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात आपल्यावर आरोप निश्चित करण्याच्या दिल्ली न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मागे घेण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला दिली आहे. जॅकलिनच्या वकिलांनी योग्य तो कायदेशीर मार्ग अवलंबण्याच्या मुभा घेऊन ही ‘विशेष रजा याचिका’ (Special Leave … Continue reading मनी लाँड्रिंग प्रकरण: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली