कॅमरून ग्रीनला 25 कोटींचा जॅकपॉट, आयपीएल इतिहासातला सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला ग्रीन; प्रशांत वीर, कार्तिक शर्मासाठी चेन्नईची 28.40 कोटींची उधळण

सर्वात श्रीमंत लीग असलेल्या आयपीएलच्या मिनी लिलावात काही खेळाडूंवर पैशांचा अक्षरशः पाऊस पडला. ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू कॅमरून ग्रीनला लिलावात चक्क 25.20 कोटींचा जॅकपॉट लागला. ‘आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू’ असा मान देताना ग्रीनला कोलकाता नाईट रायडर्सने पाव अब्जापेक्षा अधिक रक्कम मोजली. तसेच हिंदुस्थानच्या युवा खेळाडूंवरही छप्पर फाडके बोली लागल्या. उत्तर प्रदेशचा 20 वर्षीय प्रशांत वीर … Continue reading कॅमरून ग्रीनला 25 कोटींचा जॅकपॉट, आयपीएल इतिहासातला सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला ग्रीन; प्रशांत वीर, कार्तिक शर्मासाठी चेन्नईची 28.40 कोटींची उधळण