Video – ‘काळी दाढी अन् पांढरी दाढी’, भुजबळांची विधानसभेत फटकेबाजी

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी काळी दाढी आणि पांढरी दाढीतील फरक सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)