Video – मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे ‘एकनाथ’च रहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये!

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे ‘एकनाथ’च रहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये. ऐकनाथ झाल्याने आपण घेतलेले निर्णयच बदलावे लागतात असा टोला त्यांनी लगावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)