Monsoon Soup Recipe – मस्त गरमागरम चिली गार्लिक सूप, फक्त दहा मिनिटांत होईल तयार!

पावसाळ्यात आपल्याला सूप पिण्याची वारंवार इच्छा होते. परंतु प्रत्येक वेळी आपण हाॅटेलमध्ये जाऊन सूप पिऊ शकत नाही. त्यापेक्षा मस्त पावसाचा आनंद घेत आपण घरच्या घरी केलेले सूप घेतले तर आपले पैसे तर वाचलीच. शिवाय हाॅटेलमध्ये जाण्याचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल. पावसाळ्यात अगदी घरबसल्या साधे सोपे सूप तयार होईल ते म्हणजे चिली गार्लिक सूप. … Continue reading Monsoon Soup Recipe – मस्त गरमागरम चिली गार्लिक सूप, फक्त दहा मिनिटांत होईल तयार!