Video – नितेश राणेंना भास्कर जाधवांनी सुनावलं

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांची आक्रमकता कायम असल्याचं दिसून आलं आणि सत्ताधारी उत्तरं देताना चांगलेच अडचणीत आले. भाषणात सतत अडथळे आणणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांना शिवेसना आमदार भास्कर जाधव यांनी जागच्या जागी चांगलंच सुनावलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)