उपराष्ट्रपती पद सोडलं, पण हक्काचं घर मिळेना; जगदीप धनखड अजूनही ‘वेटिंग’वर; मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

देशाचे उपराष्ट्रपती पद भूषवलेले जगदीप धनखड यांनी पदत्याग करून आता पाच महिने उलटले आहेत, मात्र अद्याप त्यांना सरकारी निवासस्थान मिळालेले नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी 21 जुलै रोजी (संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यास पाच महिन्यांचा काळ उलटला असला तरी अद्याप त्यांना सरकारी निवासस्थान मिळालेले नाही. धनखड यांना मोदी सरकारकडून ‘तारीख … Continue reading उपराष्ट्रपती पद सोडलं, पण हक्काचं घर मिळेना; जगदीप धनखड अजूनही ‘वेटिंग’वर; मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह