मध्यरात्री मोदी प्रकटले…म्हणाले, पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यरात्री प्रकटले. सोशल मीडियावर एक व्हिडीयो पोस्ट करत त्यांनी पेपर लीक होणे ही सामान्य गोष्ट नाही. या प्रकरणात उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत कठोर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालविण्याबाबत आणि कठोर शिक्षेच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. तो आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल. त्यानंतर हे विधेयक चालू … Continue reading मध्यरात्री मोदी प्रकटले…म्हणाले, पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा करणार