गेल्या 24 तासांत राज्यात आढळले कोरोनाचे 12 हजार 614 रुग्ण, 322 रुग्णांचा मृत्यू

1132

गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 12 हजार 614 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 84 हजार 754 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासांत 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 19 हजार 749 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 4 लाख 8 हजार 286 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 56 हजार 409 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या