Pune Moshi Tragedy – कामगार कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली, मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील तीन मजली इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला. गेल्या तीन-चार दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. एका कामगाराचा मृत्यू झाला असून, आठ कामगार कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी येतील, अशी मृतांच्या नातेवाईकांना अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी न येता, शुक्रवारी रात्री वाकड येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये महापौर, आमदारांबरोबर बैठक घेतली. … Continue reading Pune Moshi Tragedy – कामगार कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली, मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये!