बाहुबली-२ चा ट्रेलर रिलीज

12

सामना ऑनलाईन । मुंबई

सिनेरसिकांना प्रतिक्षा लागलेल्या ‘बाहुबली-२’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. पहिल्या चित्रपटाप्रमाणे यातही जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. ट्रेलरची सुरुवातच कटप्पानं बाहुबलीला का मारलं? या प्रश्नापासून होत आहे. प्रभास आणि अनुष्का यांची प्रेमकथा, बाहुबली आणि भल्लालदेव यांच्यातील युद्ध या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट २८ एप्रिलला रिलीज होणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आत्तापर्यत साडे ४ लाख लोकांनी तो पाहिला आहे.
बाहुबली-२ चा ट्रेलर : 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या