यूट्युबवर सर्वाधिक पाहिलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

43

सामना ऑनलाईन । मुंबई

‘यूट्युब’वर आपल्याला हवी असलेली माहिती, गाणी, सिनेमे, कार्यक्रम एका क्लिकवर व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तुम्ही यूट्युबवर अनेक व्हिडिओ पाहिले असतील मात्र तुम्ही यूट्युबवरचं यावर्षी सर्वात जास्त लोकांनी पाहिलेलं गाण पाहिलं आहे का? नसेल पाहिलं तर लगेच पाहा. ते गाणं तुम्हाला आवडेल, नाही आवडेत हा नंतरचा विषय मात्र या व्हिडिओला एवढ्या लोकांनी का पाहिलं? याचं उत्तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देता येऊ शकेल.

यूट्युबवर ‘DESPACITO’ हे गाणं सर्वाधिक लोकांनी पाहिलं आहे. १२ जानेवारी २०१७ला अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत तब्बल ४,६०५,४२८,९२० लोकांनी पाहिला आहे. यावर्षीच्या सर्वाधिक पाहिलेल्या यूट्युबवरील व्हिडिओच्या यादीत ‘DESPACITO’ या गाण्याचा व्हिडिओ पहिल्या स्थानावर आहे.

यूट्युबवरील टॉप १० व्हिडिओ

आपली प्रतिक्रिया द्या