Video – शिकार सोडायला बछड्याचा नकार, आईने फराफरा ओढत नेले

लहान मुलं खुप हट्टी असतात ना… पण हा हट्टी स्वभाव फक्त माणसातच नाही तर प्राण्यातही आढळतो. चंद्रपूरमधील दुर्गापूर येथे हट्टी बछड्याने शिकार सोडायला नकार दिल्यावर आईने शिकारीसह त्याला फराफरा ओढत नेलं. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)