आई-वडिलांचा गळफास, दोन मुलांची रेल्वेखाली उडी

मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आई-वडिलांचा घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर दोन भावांचे रेल्वे रुळावर मृतदेह सापडले. मात्र या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे लखे कुटुंब वास्तव्याला आहे. आज सकाळी रमेश लखे (51) आणि त्यांच्या पत्नी राधाबाई (44) यांनी घरातच गळफास … Continue reading आई-वडिलांचा गळफास, दोन मुलांची रेल्वेखाली उडी