नीता अंबानी यांचा ’ब्रँड इंडिया’साठी सन्मान

mrs-nita-mukesh-ambani-honoured-outstanding-contribution-to-brand-india

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता मुकेश अंबानी यांना सीएनबीसी-टीव्ही18 इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्स 2024 मध्ये ‘आऊटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन टू ब्रँड इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पेंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.