ST Bus Price Hike – उन्हाळी सुट्टीचा बेत आखताय? एसटी महामंडळाचं भाडेवाढीचं सरप्राईज

एप्रिल आण मे महिन्यात मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत असतात. सर्वसामान्यांसाठी राज्य महामार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस हाच सर्वात मोठा आधार असतो. गावी जाण्यासाठी असो अथवा फिरायला जाण्यासाठी ‘लालपरी’ला प्रथम प्राधान्य दिलं जातं. मात्र, आता लालपरीचा प्रवास महाग होणार आहे. 15 एप्रिलपासून एसटीने महामंडळाने प्रवासी भाड्यात 10 टक्क्यांनी भाडेवाड करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच … Continue reading ST Bus Price Hike – उन्हाळी सुट्टीचा बेत आखताय? एसटी महामंडळाचं भाडेवाढीचं सरप्राईज