आठवणीतला ठेवा! धडकी भरवणारा बॉलीवूडचा सर्वात मोठा खलनायक जेव्हा धर्मेंद्र यांच्या पाया पडला होता
कालिया, गुंडा, कोई मिल गया, सूर्यवंशम, लोफर, इंडियन, दम सारख्या प्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भुमिका पार पडत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या मुकेश ऋषी यांनी 90 चं दशक गाजवलं. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या मातब्बर अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं. मात्र, धर्मेंद्र यांच्यासोबतची त्यांची एक आठवण त्यांनी आपल्या आयुष्याच्या डायरीत जपून ठेवली आहे. 2024 साली एका … Continue reading आठवणीतला ठेवा! धडकी भरवणारा बॉलीवूडचा सर्वात मोठा खलनायक जेव्हा धर्मेंद्र यांच्या पाया पडला होता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed