मुंबईत मुलुंडमध्ये मेट्रोच्या पिलरचा काही भाग रिक्षावर कोसळला; एक जण ठार तर तीन जण जखमी

मुलुंड पश्चिम परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलुंड पश्चिमेकडील बांधकामादरम्यान मेट्रोच्या पिलरचा काही भाग अचानक कोसळला आणि तो खाली जाणाऱ्या रिक्षावर कोसळला. या भीषण अपघातात एकजण छा रिक्षामधील तीन ते चार प्रवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज दुपारी 12 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात मोठी … Continue reading मुंबईत मुलुंडमध्ये मेट्रोच्या पिलरचा काही भाग रिक्षावर कोसळला; एक जण ठार तर तीन जण जखमी