व्हॉट अन् आयडिया! मुंबईतला रिक्षाचालक महिन्याला कमावतो 5 लाख

मुंबईतील रिक्षाचालक हटके काम करून दिवसाला 20 ते 30 हजार रुपये तर महिन्याला पाच ते आठ लाख रुपये कमावतो. त्याच्याकडे अॅप नाही किंवा तो ड्रायव्हिंगही करत नाही. रिक्षाचालक रिक्षा न चालवता एवढे पैसे कसे कमावतो, असा सवाल उपस्थित होतो. रिक्षाचालक स्मार्ट बिझनेस करतो. तो त्याच्या रिक्षाचा वापर एखाद्या लॉकरसारखा करतो. याबाबत लिंक्डइनवर उद्योजक राहुल पिपाणी … Continue reading व्हॉट अन् आयडिया! मुंबईतला रिक्षाचालक महिन्याला कमावतो 5 लाख