मंत्रिमंडळाचा आज विस्तार; मुहूर्त सकाळी 11 वाजता!

सामना प्रतिनिधी। मुंबई राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला असून आज रविवारी सकाळी 11 वाजता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. राधाकृष्ण विखे-पाटील, आशीष शेलार, जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत, अविनाश महातेकर यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी चर्चा आहे. तर प्रकाश मेहता यांच्यासह विष्णू सावरा, राजकुमार बडोले, प्रवीण पोटे, दिलीप कांबळे हे पाच मंत्री … Continue reading मंत्रिमंडळाचा आज विस्तार; मुहूर्त सकाळी 11 वाजता!