मुंबईत पुन्हा उष्णतेच्या झळा; हवेची गुणवत्ता घसरणीला, प्रदूषणात वाढ

मुंबई शहर आणि उपनगरांत पुन्हा उष्णतेच्या झळा सुरू आहेत. मागील काही दिवस सरासरीच्या पातळीवर राहिलेल्या कमाल तापमानात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली. याच वेळी हवेची गुणवत्ताही घसरून प्रदूषणात वाढ झाली. येत्या दिवसांत उष्णतेत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मार्चमध्ये कहर केलेल्या उष्णतेची तीव्रता एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात कमी झाली होती. मात्र … Continue reading मुंबईत पुन्हा उष्णतेच्या झळा; हवेची गुणवत्ता घसरणीला, प्रदूषणात वाढ