मुंबईत कोरोना मृतांचा आकडा 111 वर, 204 नवीन रुग्ण आढळले
मुंबईत गेल्या 24 तासांत 204 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 1753 वर आणि मृतांचा आकडा 111 वर गेला आहे. मुंबईत पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह इतर रुग्णालयांत केलेल्या कोरोना चाचणीत 14 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 385 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये 204 जण … Continue reading मुंबईत कोरोना मृतांचा आकडा 111 वर, 204 नवीन रुग्ण आढळले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed