सोशल मीडियावरून सुरू होते सेक्स रॅकेट, चार तरुणींची केली सुटका

सोशल मीडियावरून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी कारवाई करून वृद्धाला अटक केली. चार तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी सुधारगृहात केली आहे. एक जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एक वृद्ध हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो तरुणींना हॉटेल आणि लॉजवर पाठवत असायचा. त्या … Continue reading सोशल मीडियावरून सुरू होते सेक्स रॅकेट, चार तरुणींची केली सुटका