केवढं हे प्रदूषण, 500 मीटरपुढचे काहीच दिसत नाही…न्यायालयाला चिंता, आज तातडीने सुनावणी

केवढं हे प्रदूषण, पाचशे मीटरच्या पुढचे काहीच दिसत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मुंबईच्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. मुंबईच्या प्रदूषणावर कायमस्वरुपी तोडगा हवा, असेही न्यायालयाने नमूद केले. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. दिल्लीच्या प्रदूषणावर काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचा नेमका काय परिणाम होतोय याचा आढावा घेऊन … Continue reading केवढं हे प्रदूषण, 500 मीटरपुढचे काहीच दिसत नाही…न्यायालयाला चिंता, आज तातडीने सुनावणी