मुंबई इंडियन्स जेतेपदाचा षटकार ठोकणार, साखळीतील सलग पाच विजय मुंबईला ठरलेत लकी

आयपीएलमध्ये सर्वप्रथम तीन, चार आणि पाच जेतेपदे जिंकण्याचा पराक्रम मुंबई इंडियन्सनेच केला आहे. आता ते सहाव्यांदा आयपीएलला गवसणी घालतील असे संकेत गुरुवारी विजयाचा षटकार ठोकल्यानंतर मिळू लागलेत. साखळीत सलग पाच सामने जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्स आयपीएलच्या ट्रॉफीचेही चुंबन घेते हे दिसून आलेय. सलग पाच विजय लकी मुंबई इंडियन्ससाठी सलग पाच विजय आजवर लकी ठरले आहेत. 2013, … Continue reading मुंबई इंडियन्स जेतेपदाचा षटकार ठोकणार, साखळीतील सलग पाच विजय मुंबईला ठरलेत लकी