मुंबई इंडियन्सचा अपशकुनावर विजय, अखेर 13 वर्षांनी सलामीहाराला चिरडले; वानखेडेवर मुंबईकरांची आतषबाजी

2013 पासून मुंबई इंडियन्सच्या मागे लागलेला सलामीहारचा अपशकुन अखेर 13 वर्षांनी आपल्या घरच्याच वानखेडे स्टेडियमवर चिरडला गेला. मुंबईला आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात गेली 13 वर्षे कधीही विजय मिळवता आला नव्हता. आज रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या षटकारबाजीने कोलकाता नाइट रायडर्सचे 221 धावांचे प्रचंड आव्हान 5 चेंडू आणि 6 विकेट राखून सहज पार काढत मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या … Continue reading मुंबई इंडियन्सचा अपशकुनावर विजय, अखेर 13 वर्षांनी सलामीहाराला चिरडले; वानखेडेवर मुंबईकरांची आतषबाजी