कामाठीपुऱ्यात बांगलादेशी ‘लाडकी बहीण’, क्राइम ब्रँचकडून पाच जणांना अटक

देशाच्या अनेक भागांत बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे प्रकार दररोज समोर येत असताना आता कामाठीपुऱ्यामध्ये चक्क बांगलादेशी महिलेने ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत क्राइम ब्रँचने कारवाई करून पाच जणांना कामाठीपुऱ्यातून अटक केली आहे. मिंधे-भाजप सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना आणली. या योजनेला राज्यभरात प्रचंड प्रतिसादही मिळाला, … Continue reading कामाठीपुऱ्यात बांगलादेशी ‘लाडकी बहीण’, क्राइम ब्रँचकडून पाच जणांना अटक