मुंबईची लाइफलाइन कोलमडली; मध्य, हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांना मनस्ताप

मुंबई आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. शुक्रवारपासून मुंबईच्या आकाशात ढगांची गर्दी झालेली दिसत असून काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. याचा परिणाम मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल सेवेवर झाला आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली … Continue reading मुंबईची लाइफलाइन कोलमडली; मध्य, हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांना मनस्ताप