मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेंना आझाद मैदान लवकरात लवकर रिकामे करण्याची नोटीस

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मंगळवार दुपारपर्यंत मुंबईतील सगळे रस्ते, पदपथ, रेल्वे आणि बस स्थानक रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस बजावण्यासाठी पोलीस आझाद मैदानात पोहचले आहेत. तर ‘मेलो … Continue reading मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेंना आझाद मैदान लवकरात लवकर रिकामे करण्याची नोटीस