मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे गटात 50 ठिकाणी बंडखोरी

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीत ठिकठिकाणी बंडखोरी दिसून येत आहे. अनेक ठिकाणी एकाच पक्षाचे किंवा युतीतील वेगवेगळे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने बंडोबांना थंड करण्याचे आव्हान महायुतीच्या नेत्यांपुढे आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत जवळपास 50 ठिकाणी भाजप-शिंदे गटात बंडखोरी झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे … Continue reading मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे गटात 50 ठिकाणी बंडखोरी