दादरचा ब्रिटिशकालीन कबुतरखाना हटवणार, प्रभादेवी आणि वरळीत जागेची चाचपणी

दादरमधील वारसा वास्तू असलेला ब्रिटिशकालीन कबुतरखाना दिसायला सुरेख असला तरी याच्या आश्रयाला असलेल्या शेकडो कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे स्थानिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे हा कबुतरखाना इतरत्र हलवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर, हा कबुतरखाना हलवण्याच्या हालचाली मुंबई महापालिकेने सुरू केल्या आहेत. दादर हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असून इथे भाजीपाला, फुले … Continue reading दादरचा ब्रिटिशकालीन कबुतरखाना हटवणार, प्रभादेवी आणि वरळीत जागेची चाचपणी