मुंबईतील पुनर्विकासात मराठी माणसांना 40 टक्के हक्काची घरे मिळायला पाहिजे! अनिल परब यांची सरकारकडे मागणी

मुंबईत सध्या 60 टक्के पुनर्विकास होत आहे. या पुनर्विकासात तयार होणाऱ्या इमारतींमध्ये 40 टक्के घरे ही मराठी माणसांना मिळाली पाहिजे. ही घरे किमान 500 ते 700 चौरस फुटांपर्यंत असली पाहिजे, अशी मागणी आमदार अनिल परब यांनी आज केली. विधान परिषदेत 260 च्या प्रस्तावावर सरकारने उत्तर दिल्यानंतर त्यावर बोलताना अनिल परब यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका … Continue reading मुंबईतील पुनर्विकासात मराठी माणसांना 40 टक्के हक्काची घरे मिळायला पाहिजे! अनिल परब यांची सरकारकडे मागणी