सावली बारवरील कारवाईचा तपशील तातडीने द्या, नाहीतर कोर्टात जाईन! अनिल परब यांची कांदिवली समतानगर पोलिसांकडे मागणी

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या सावली बारवर पोलिसांनी धाड घालून बारबाला आणि गिऱहाईकांना अटक केली होती. त्याप्रकरणी शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी आज कांदिवली समतानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांची भेट घेतली. सावली बारप्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासाचा तपशील तातडीने द्या अन्यथा न्यायालयात जाईन, असा इशारा यावेळी अनिल परब यांनी दिला. सावली … Continue reading सावली बारवरील कारवाईचा तपशील तातडीने द्या, नाहीतर कोर्टात जाईन! अनिल परब यांची कांदिवली समतानगर पोलिसांकडे मागणी