ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका, शरद पवार यांनी महायुती सरकारला सुनावले

ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी शिक्षणाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. गेल्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे. यावेळी आंदोलनस्थळी भेट देत शरद पवार म्हणाल आहेत की, “ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर … Continue reading ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका, शरद पवार यांनी महायुती सरकारला सुनावले