Mumbai News – खोकल्याचे सिरप समजून कपडे धुण्याच्या केमिकलचे सेवन केले, लाँड्रिचालकाचा मृत्यू

मुंबईतील परळ परिसरात एक धक्कादायक समोर आली आहे. खोकल्याचे औषध समजून कपडे धुण्यासाठी वापरले जाणारे केमिकल प्यायल्याने एका लाँड्रिचालकाचा मृत्यू झाला. संभाजी सज्जई धोबी असे मयत लाँड्रिचालकाचे नाव आहे. याप्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लोअर परळ येथील 59 वर्षीय लाँड्रिचालक संभाजी धोबी यांना काही दिवसांपासून खोकला येत होता. … Continue reading Mumbai News – खोकल्याचे सिरप समजून कपडे धुण्याच्या केमिकलचे सेवन केले, लाँड्रिचालकाचा मृत्यू