मुंबईवर आत्मघाती हल्ल्याची धमकी, 34 वाहनांमध्ये 34 मानवी बॉम्ब… 400 किलो; आरडीएक्स पेरल्याचा दावा, पोलिसांकडून कसून तपास

मुंबई पोलीस अनंत चतुर्दशीच्या बंदोबस्ताच्या तयारीत व्यस्त असतानाच मुंबईला पुन्हा एकदा आत्मघाती हल्ल्याची धमकी मिळाली आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर ही धमकी देण्यात आली. शहरात ठिकठिकाणी 34 वाहनांमध्ये 34 मानवी बॉम्ब पेरले असून 400 किलो आरडीएक्सद्वारे घातपात केला जाईल, असे धमकीच्या संदेशात म्हटले आहे. याची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा तपासाला लागली आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर … Continue reading मुंबईवर आत्मघाती हल्ल्याची धमकी, 34 वाहनांमध्ये 34 मानवी बॉम्ब… 400 किलो; आरडीएक्स पेरल्याचा दावा, पोलिसांकडून कसून तपास