नव्या कोऱ्या महामार्गावर खड्ड्यांची ‘समृद्धी’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग खड्डय़ांनी छिन्नविछिन्न झाला आहे. या नव्या कोऱया महामार्गावर खड्डय़ांची समृद्धी दिसत आहे. अवघ्या वीस दिवसांपूर्वी लोकार्पण झालेल्या समृद्धीच्या इगतपुरी ते आमणे रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने वेगाने जाणाऱया बाईकस्वारांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे. इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण 5 जून … Continue reading नव्या कोऱ्या महामार्गावर खड्ड्यांची ‘समृद्धी’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed