कारवाई नाहीच; फक्त खाते बदलले; ‘रमीपटू’ कोकाटे क्रीडा मंत्री, कृषी खात्याची जबाबदारी भरणेंकडे

विधिमंडळ सभागृहात मोबाईलवर रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांचे फक्त खाते बदलले. ‘रमीपटू’ कोकाटेंकडे क्रीडा खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे रमीमुळे वादाच्या भोवऱयात अडकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी त्यांना आपल्या भेटीसाठी बोलवून कडक शब्दांत तंबी दिली होती. परंतु सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा … Continue reading कारवाई नाहीच; फक्त खाते बदलले; ‘रमीपटू’ कोकाटे क्रीडा मंत्री, कृषी खात्याची जबाबदारी भरणेंकडे