Lok Sabha Election 2024 : मुंबईत पवई हिरानंदानीमध्ये मतदानाचा खोळंबा; EVM बंद पडल्याने आदेश बांदेकर यांचा संताप

मुंबईत संथ गतीने सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेवरून आणि असुविधांवरून मतदार आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मतदान केंद्रांवरील गैरसोयीवरून निवडणूक आयोगाच्या ढिम्म कारभारावर सडकून टीका केली आहे. आता मुंबईतील पवई हिरानंदानी भागात दोन ते तीन तासांपासून मतदान खोळंबल्याने शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर … Continue reading Lok Sabha Election 2024 : मुंबईत पवई हिरानंदानीमध्ये मतदानाचा खोळंबा; EVM बंद पडल्याने आदेश बांदेकर यांचा संताप