ऐन गणेशोत्सवात कोकणवासीयांची घोर फसवणूक, टोलमाफीचा पास देऊनही टोलवसुली

मुंबई-पुणे तसेच महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने टोलमाफीची घोषणा केली. टोलमाफीसाठी पासेसही वितरण केले. मात्र, ही टोलमाफी केवळ कागदावरच असून गणेशभक्तांकडून ऑनलाईन टोलवसुली सुरूच आहे. यावरून गणेशभक्तांमध्ये, चाकरमान्यांन्यामध्ये संतापाची  तीव्र लाट उसळली आहे. पुणे धानोरी येथून येणारे चाकरमानी मनोहर पवार यांना पुणे विश्रांतवाडी पोलीस चौकीमधून पथकर माफी (टोलमाफी)चा पास देण्यात आला. संबंधित अधिकाऱयाने या … Continue reading ऐन गणेशोत्सवात कोकणवासीयांची घोर फसवणूक, टोलमाफीचा पास देऊनही टोलवसुली