जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त बेरोजगारांना रोजगाराचा संकल्प

455

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगार मिळवून देण्याचा संकल्प करीत उद्या बुधवारी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी दिली.

सलाम बॉम्बे फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्यामार्फत वेबिनारचे होईल. यामध्ये कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, कौशल्य विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे अध्यक्ष प्रॅमरोझ मेहता, सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नंदीना रामचंद्रन सहभागी होतील.

आपली प्रतिक्रिया द्या