Municipal Corporation Election – महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल

महागनरपालिका निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होईल, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आजपासून आचारसंहिताही लागू झाली. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. ही निवडणूक … Continue reading Municipal Corporation Election – महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल