शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळ! एबी फॉर्मची पळवापळवी, रडारड आणि आक्रोश!! महायुतीत राडा! नाराजांचा उद्रेक… आयारामांविरोधात निष्ठावंतांचे बंड

महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारीवरून राज्यातील सत्ताधारी महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीची बोलणी फिस्कटल्याने पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपच्या नावाने थयथयाट केला. त्यातच उमेदवारी डावलल्याने संतप्त झालेल्या एका भाजप कार्यकर्तीने पक्ष कार्यालयात राडा घालत आक्रोश केला. पुण्यात शिंदे गटाच्या उमेदवाराचा एबी फॉर्मच कुणीतरी पळवून नेला. नाशिकमध्ये भाजपचे शहर अध्यक्ष एबी फॉर्म घेऊन गाडीतून पळाले. … Continue reading शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळ! एबी फॉर्मची पळवापळवी, रडारड आणि आक्रोश!! महायुतीत राडा! नाराजांचा उद्रेक… आयारामांविरोधात निष्ठावंतांचे बंड