मुरलीधर मोहोळ अजूनही गोखले बिल्डरच्या कंपनीचे भागीदार, रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे अद्याप गोखले बिल्डरच्या कंपनीत भागीदार आहेत. त्यांनी केलेले सर्वच व्यवहार संशयास्पद आहेत, असा गंभीर आरोप माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार असून या प्रकरणात ज्यांनी चुकीचे काम केले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्याचे … Continue reading मुरलीधर मोहोळ अजूनही गोखले बिल्डरच्या कंपनीचे भागीदार, रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप